बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पोलीस अधिकाऱ्याच्या आणखी एका लेटर बॉम्बने खळबळ

मुंबई | मुंबईतील पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी आणखी एक नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ माजलीये.

अनुप डांगे यांनी पोलीस आयुक्त संजय पांडेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी नवा आरोप केला आहे. हे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

अनुप डांगे यांनी तपास अधिकारी पीआय किशोर शिंदे, त्यावेळचे एसीपी किरण काळे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे.

दरम्यान, पोलीस अधिकारी अनुप डांगेंनी पत्रात काही अधिकाऱ्यांची नाव लिहिली आहेत. तसंच नवलानीविरोधात अधिकाऱ्यांनी मुद्दाम नीट तपास न केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘वज़नदारने हल्के को…’; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! SBI चा ग्राहकांना मोठा झटका, आता…

नोकरीऐवजी तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कमवाल लाखो रूपये

“माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More