Top News

आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी

औरंगाबाद | काकासाहेब शिंदे जलसमाधी प्रकरण ताजं असताना असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या देवगाव रंगारी येथे मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने कोरड्या नदीत उडी घेतल्याचं कळतंय. 

गुड्डू सोनवणे असं या तरुणाचं नाव आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मराठा आरक्षणासाठी मराठा तरुण आता आक्रमक होत आहे. काही तरुण जीवावर उदार होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चानं केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या