नांदेड | मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त होतं, मात्र वृत्त खरं नसल्याचं समोर आलं आहे.
राजीनामा देण्याचा विचार असून यासंदर्भात रामदास कदम यांची भेट घेऊन निर्णय घेणार आहे, असं हेमंत पाटील यांनी सांगितलंय. तूर्त तरी हेमंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर हेमंत पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत फक्त शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राजीनामा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-2 दिवसात सरकार मराठा आरक्षणावर योग्य हालचाल करेल- नारायण राणे
-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?
-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील
-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात