बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला आणखी एक धक्का; आता ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

नागपूर | शिवसेनेचे नागपूर सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेश काशीकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

मंगेश काशीकर यांनी शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मंगेश काशीकर (Mangesh Kashikar) यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. किरण पांडव यांच्यामार्फत काशिकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…हा सातत्याने भुंकताना दिसतोय’; रूपाली ठोंबरेंनी मोहित कंबोज यांना झापलं

देवेंद्र फडणवीसांचं दिल्ली दरबारी वजन वाढलं; पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

विनायक मेटेंच्या ड्रायव्हरबाबत धक्कादायक माहिती समोर!

सुप्रिया सुळेंनी अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More