देश

माझ्याच संपत्तीतून मला बेदखल केल्यासारखं वाटतंय- अनुपम खेर

नवी दिल्ली | ट्विटरवर सध्या स्वच्छता अभियान सुरु आहे. भारतीय राजकारण्यांसोबत सेलिब्रेटींनाही याचा मोठा फटका बसताना दिसतोय. 

अभिनेते अनुपम खरे यांचे सुमारे 1 लाख 30 हजार फॉलोवर्स कमी झाले आहेत. यावर माझ्याच संपत्तीतून मला बेदखल केल्यासारखं वाटतंय, असं अनुपम खेर यांनी म्हटलंय. 

ट्विटर सध्या बनावट आणि सक्रीय नसलेली खाती काढून टाकत आहे. याचा फटका मला बसेल याची मला जाणिव होती, असंही अनुपम खेर यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-ट्विटरवर ‘स्वच्छता अभियान’; नरेंद्र मोदींना सर्वात मोठा फटका

-काँग्रेसवाल्यांनी सांगलीचं खेडं बनवलंं; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर

-राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका; लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याचा दूध संघांचा निर्णय!

-5 जणांच्या मृत्यूला रस्ता दोषी कसा?; चंद्रकांत पाटलांचा संतापजनक सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या