महाराष्ट्र मुंबई

पायल घोष प्रकरणी चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल!

मुंबई | अभिनेत्री पायल घोषने दाखल केलेल्या लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. अनुराग सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिस स्थानकात दाखल झाला आहे.

अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, असं पायलने म्हटलं होतं.

दरम्यान तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने पायलने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-

“अयोध्येत दीड लाख रामभक्त, कारसेवक भजन करण्यासाठी नक्कीच जमले नव्हते”

पराभवासाठी केवळ ऋषभ दोषी नाही- सुनील गावसकर

चिंताजनक! राज्यात 50 हजारांहून अधिक बालकांना कोरोनाची लागण

सरकारी अधिकारी त्रास देत असल्याचा डॉक्टरांचा आरोप; राज्यातील 90 डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या