Top News महाराष्ट्र मुंबई

“आम आदमी पक्षाला अमित शहांनी विकत घेतलंय का?”

मुंबई | सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीमध्ये मोठा हिंसाचार उसळला. काहींना आपला हकनाक जीव गमावावा लागला. यावरून बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

विधानसभा निवडणुक तर केजरीवालांच्या आम आदमीने जिंकली होती. आता कुेठे आहेत केजरीवाल आणि त्यांचे पार्टीचे सगळे आमदार आणि कार्यकर्ते?, शहांनी काय तुमचा पक्ष विकत घेतला आहे का?, असा सवाल अनुराग कश्यपने केजरीवाल यांना केला आहे.

केजरीवालांच्या आम आदमीने आपला स्वत:चा स्वाभीमान विकून खाल्ला आहे का?, असं म्हणत अनुरागने केजरीवालांंवर निशाणा साधला.

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारामागे बाहेरच्या लोकांचा हात असल्याचं, अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत म्हटलं आहे.

 

ट्रेडिंग बातम्या- 

मराठी भाषा खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची- मुख्यमंत्री

दिल्ली हिंसाचारावर युवराज झाला भावुक; म्हणाला…

महत्वाच्या बातम्या- 

मराठी भाषा खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची- मुख्यमंत्री

खरं बोललो तर किती त्रास होतो ते आम्हालाच माहिती- इंदोरीकर महाराज

राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा; विधेयक मंजूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या