बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही दोघी माझ्या आयुष्यात…’; अनुरागने शेअर केला दोन्ही Ex Wives सोबतचा फोटो

मुंबई | बॉलिवूडचे (Bollywood) काही कलाकार आणि दिग्दर्शक सतत चर्चेत असल्याचं पहायला मिळतं. यात आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा देखील समावेश झाल्याचं पहायला मिळतंय. अनुराग कश्यप हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

अनुराग हे सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. अनुराग यांचा परखड स्वभाव त्यांच्या अनेक चाहत्यांची पसंत आहे. परंतु बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना त्यांच्या परखड स्वभावामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

अनुराग यांनी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी कौतुक देखील केल्याचं दिसतंय. ज्यामध्ये अनुराग यांनी आपल्या एक्स पत्नी आरती बजाज (Aarti Bajaj) आणि कल्की कोचलीन (Kalki Koechline) यांच्या सोबत बिनधास्त पोज देत “माझे दोन आधारस्तंभ” असं कॅप्शन दिलं आहे.

अनुराग हे सध्या त्यांच्या “दोबारा” या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटात तापसी पन्नू ही मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

 

थोडक्यात बातम्या – 

’50 खोके एकदम ओके’; विरोधकांची विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी

उदयनराजे भोसलेंनी कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरवून दिल्या शुभेच्छा!

व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी नितेश राणेंना अटक होणार?

“मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का?, त्याचीच आधी चौकशी करा”

“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More