खेळ

विराट कोहलीवर का संतापली अनुष्का शर्मा???

मुंबई | इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघानं महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. मात्र यावेळचा एक फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा हा फोटो आहे. या फोटो अनुष्का शर्मा विराटकडे रागाने पाहताना दिसत आहे. फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी ही गोष्ट बरोबर हेरली. 

अनुष्का विराटवर का रागावली हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र नेटकऱ्यांनी स्वतः काही अंदाज बांधायला सुरुवात केली असून त्यामुळे विनोदांचा पाऊस पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-अमित शहांचा कानमंत्र; भाजप आयटी सेल यापुढे शरद पवारांना लक्ष्य करणार?

-पुढील 50 वर्षे भाजपला कुणीही हरवू शकत नाही- अमित शहा

-न्याय म्हणजे काही जणांवर अन्याय; चंद्रकांत पाटलांची व्याख्या

-राजू शेट्टी पांढऱ्या दुधातील काळा बोका; सदाभाऊ खोत यांच्या संघटनेची टीका

-नितीश कुमार ठाम; आगामी निवडणुका मोदींसोबतच लढणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या