अभिनेत्री अनुष्का शर्मा खरोखर गरोदर आहे का?

अभिनेत्री अनुष्का शर्मा खरोखर गरोदर आहे का?

मुंबई | मी गर्भवती असल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत. सध्या मी माझ्या कामावर लक्ष करणार आहे, असं अभिनेत्री अनुष्का शर्मानं म्हटलं आहे. त्यामुळे ती गर्भवती असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

काही वर्ष मी कामावर लक्ष केंद्रीत करणार आहे. अन्य कोणत्याही गोष्टीसाठी माझ्याकडं वेळ नाही, असं तिनं म्हटलं आहे.

माझं आणि विराटचं वेळापत्रक खुपच व्यस्त असतं. त्यामुळे आम्हाला एकमेकांना म्हणावा तेवढा वेळ देता येत नाही, असंही ती म्हणाली.

दरम्यान, काही दिवसात अनुष्का शर्मा ‘झीरो’ या चित्रपटातून प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

-अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…

Google+ Linkedin