लंडन | भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. तेथील दूतावासाला भेट दिली त्यावेळच्या एका फोटोमुळे अनुष्का शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
त्या फोटोत कर्णधार विराट कोहलीसोबत त्याची पत्नी अनुष्का पहिल्या रांगेत दिसतेय, तर संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे चौथ्या रांगेत दिसतोय. अजिक्य रहाणेला दिलेल्या या वागणुकीवर नेटकरी संतापले आहेत.
दरम्यान, अनुष्का भारतीय संघाची सदस्य आहे का? रहाणेला अशी वागणूक का? असे प्रश्न नेटकऱ्यांनी बीसीसीआयला विचारले आहे.
#TeamIndia members at the High Commission of India in London. pic.twitter.com/tUhaGkSQfe
— BCCI (@BCCI) August 7, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-चेंबुरच्या दुर्घटनेत अडकलेले कामगार सुखरूप
-चेंबुर हादरलं; पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट
-आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं निवेदन!
-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!
-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!