मनोरंजन

अनुष्का शर्मा या ‘डी ग्लॅम’मुळे होतेय ट्रोल, पाहा सगळे मीम्स एकाच ठिकाणी…

मुंबई | अभिनेत्री अनुष्का शर्माला आगामी चित्रपट ‘सुई-धागा’मधील ‘डी ग्लॅम’ लुकमुळे ट्रोल केलं जात आहे. तिचे या लूकमधील मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत.

सगळे त्या फोटोला एडिट करून वेगवेगळे हास्यास्पद कॅप्शन टाकून शेअर करत आहेत. त्या फोटोत ती डोक्यावर हात ठेऊन बसलेली दिसत आहे. 

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौऱ्यादरम्यानच्या फोटोतही ती विराट कोहलीच्या बाजूला बसलेली आहे. या फोटोमुळेही तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

-केरळच्या मदतीला न्यायाधीशही धावले; पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात

-पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप

-कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या