बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

10 वी पास तरूणांसाठी आर्मीत नोकरीची संधी; आजच करा अर्ज

नवी दिल्ली । बेरोजगारीचे वाढतं प्रमाण लक्षात घेता अनेक तरुण रोजगाराच्या शोधात असल्याचं दिसतंय. अनेक तरुण बेरोजगारीच्या भोवऱ्यात अडकून आत्महत्या करत असल्याचं देखील पहायला मिळतंय. पण आता या सर्व तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या सर्व तरूणांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा फायदा उचलून अनेक तरूण रोजगार मिळवू शकतात. AOC ने एक अधिसूचना जारी केली आहे. AOC ने AOC Recruitment 2022 ही अधिसूचना जारी केली आहे. AOC ने 10वी 12वी उत्तीर्ण तरूणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. AOC Recruitment 2022 या अधिसूचनेनुसार 4068 जागा ट्रेड्समन आणि फायरमन पदासाठी रिक्त आहेत.

10 वी 12वी उत्तीर्ण मुलं-मुली यासाठी अर्ज करू शकतात. यामुळे बेरोजगारी कमी होण्यास देखील मदत होणार आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More