बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलुंडमधील अपेक्स रूग्णालयाला आग, एका रूग्णाचा मृत्यू

मुंबई | मुंबईतील मुलुंडमध्ये असलेल्या अपेक्स रूग्णालयाला सोमवारी रात्री आग लागली. यावेळी रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयात हलवत असताना एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

जनरेटर अधिक तापल्याने त्याला आग लागली आणि ही आग इतर भागातही पसरली. या रुग्णालयात चाळीस रुग्ण उपचार घेत होते.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान खासगी रुग्ण वाहिकेच्या मदतीने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं. यामध्ये 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.

महत्वाच्या बातम्या-

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”

“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून केलं ट्विट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More