Top News

कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय; पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन

पुणे | कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होत असताना दरम्यान येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये.

पुण्यामध्ये दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलंय. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: १४ टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

पुण्यातमध्ये बुधवारी 2 हजार 743 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 384 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 10 टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता 13 टक्क्यांच्या आसपास पोहोचलाय.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होतेय. तर नागरिकांना प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय”

“अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच आता इतरांना शिकवत आहेत”

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे

वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या