मुंबई | बॉलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या भारताची पंतप्रधान होईल, अशी भविष्यवाणी प्रसिद्ध ज्योतिषी डी.ज्ञानेश्वर यांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
आराध्या पंतप्रधान होण्यासाठी बच्चन कुटुंबीयांनी तिचं नाव बदलून ‘रोहिणी’ असं ठेवावे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अभिनेता रजनीकांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरते की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते- रामदास कदम
-खिलाडी अक्षयच्या ‘गोल्ड’चा टिझर रिलिज
-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’
-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार
-मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा