महाराष्ट्र मुंबई

फडणवीस मंत्रिमंडळात आयारामांना संधी; विद्यमान मंत्र्यांना डच्चू

मुंबई | राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मुंबईमध्ये राजभवनात सुरू आहे. राज्यपाल, सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडत आहे.

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे, जयदत्त क्षीरसागर या आयारामांना संधी देऊन विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे या मंत्र्यांना मंत्रिमडळातून वगळलं आहे.

राज्य सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे, जयदत्त क्षिरसागर, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, अनिल बोंडे, अशोक उईके, तानाजी सावंत, अविनाश महातेकर, बाळा भेगडे, अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

-भारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला

-उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अयोध्येला रवाना

-सरकारचा ‘हा’ डाव मी यशस्वी होवू देणार नाही- सुनील तटकरे

-“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”

-शिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ??

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या