अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रीयानीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॉर्जियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर डान्सचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत.

‘बादशाहो’ फिल्मच्या ‘रश्के कमर’ या गाण्यावर जॉर्जियाने तिच्या बेली डान्सची झलक दाखवली आहे. नेटकऱ्यांकडून जॉर्जियाचं कौतुक केलं जात आहे.

माझ्या आवडीचे गाणे मी माझ्या पद्धतीने एन्जॉय करते. डान्स स्वत:ला खुश आणि एनर्जेटिक ठेवण्याचे सिक्रेट आहे, असं जॉर्जियाने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.

दरम्यान, एका युझरने ‘दबंग 3’ मध्ये आयटम साँग करण्याचा सल्ला देखील तिला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22) on

महत्वाच्या बातम्या-

-नितीन गडकरींच्या पाठीवर सुषमा स्वराजांचा हात!

-शिवसेनेचे नाराज नेते खासदार रविंद्र गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत

-…तरीही विखे पाटलांचं प्रमोशन; स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश

-काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या नावांची घोषणा; पाहा कुणाकुणाचा आहे समावेश

-माझे पैसे घेऊन ‘जेट एअरवेज’ला वाचवा- विजय मल्ल्या