आर्चीनं कमावली झीरो फिगर; नवं रुप तुम्ही पाहिलं का???

आर्चीनं कमावली झीरो फिगर; नवं रुप तुम्ही पाहिलं का???

मुंबई | सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आता सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण रिंकू राजगुरु आपलं वजन कमी करुन चक्क स्लीम-ट्रीम झाली आहे. 

येत्या व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तीवर आर्चीचा ‘कागर’ नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठी आर्चीनं वजन कमी केलं आहे. 

‘कागर’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. यामध्ये एका पडद्याचे मागे आर्चीला दाखवण्यात आलं आहे. 

आता सिनेमात नेमकं काय आहे हे व्हेलेंटाईन डेच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. मात्र वजन घटवल्यामुऴे स्लीम ट्रीम झालेल्या आर्चीची सध्या एकच चर्चा आहे. 

रिंकू एकदम स्लिम अँड ट्रिम दिसतेय. त्यासाठी तिनं बरीच मेहनत घेतलीय.

महत्वाच्या बातम्या-

-गोरक्षक आहेत आणि माणसं मारत आहेत; जितेंद्र आव्हाड संतापले

-तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

-बुलंदशहर हिंसाचाराचं दादरी कनेक्शन; मृत पोलीस अधिकारी होते साक्षीदार

-शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला घेरणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश

-सर जिओ नहीं चल रहा है; ग्राहकाची थेट मुकेश अंबानींकडेच तक्रार!

Google+ Linkedin