“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”

भोपाळ |ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशमध्ये मंत्री राहिलेल्या अर्चणा चिटनीस यांनी केलं आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधाससभेच्या निवडणुकीत चिटणीस यांचा पराभव झाला आहे. यावेळी बुरहानपुर येथे घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

बुरहानपुर विधानसभा मतदारसंघात चिटणीस यांचा राकेश सिंह यांनी 5120 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे त्या मतदारांवर नाराज आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

-‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….

-माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल