मुंबई | ‘सैराट’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’चा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता अर्जुन कपूरने आपली सावत्र बहिण जान्हवी कपूरची माफी मागितली आहे. त्याने यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
भारताबाहेर असल्यामुळे मी तुझ्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, त्यामुळे मला माफ कर, असं त्याने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसंच फिल्मी करिअरसाठी काही प्रेमाचे सल्लेही दिले आहेत.
अर्जुन कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘नमस्ते लंडन’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. परिणिता चोप्रा त्याच्यासोबत या सिनेमात दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-शिवसेनेला मोदी आणि फडणवीस यांच्या सुरक्षेची काळजी
-शरद पवारांकडून शिवसेनेला आघाडीत सहभागी होण्याचं निमंत्रण?
-शरद पवारांच्या भाषणावर मुख्यमंत्र्यांचा परदेशातून ‘हल्लाबोल’!
-हल्लाबोलच्या सांगता सभेसाठी आले होते उदयनराजे, मात्र…
Comments are closed.