बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना नेत्याला भाजप नेता म्हणतो, “तुम्ही देखणे; शिवसेनेचा नेता म्हणतो, “नाही तुम्हीच देखणे!

जालना |जालन्याचे पालकमंत्री बबणराव लोणीकर यांनी कार्यक्रमात बोलताना पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा उल्लेख देखणा असा केला. त्यावर त्वरित त्यांच्या हातातील माईक घेत खोतकरांनी तुम्हीही तितकेच देखणे आहात असं म्हटलं.

जालना शहरात रंगलेल्या 62 व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बबनराव लोणीकर आणि अर्जून खोतकर एका व्यासपीठावर आले होते. त्यावेळी हा दिलखुलास प्रसंग घडला.

लोणीकर बोलताना खोतकरांचा उल्लेख ‘देखणे, लाडके आणि तडफदार’ असा केला. त्यावेळी खोतकरांनी लगेचच माईक आपल्याकडे घेऊन तुम्हीही तितकेच देखणे आहात, असं म्हटलं.

दरम्यान, यावेळी कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. दंड बैठका करणाऱ्या मल्लांचं चित्र दुर्मिळ होत चाललं आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

-फेसबुकवरुन प्रेमात पडू नका; पाकिस्तानी तुरुंगातून सुटून भारतात परतलेल्या हमीदचा सल्ला

-UPSC वाल्यांचं अवघड होणार; वयोमर्यादा कमी करण्याची नीती आयोगाची शिफारस

-पंतप्रधान व्हायचं असेल तर काँग्रेससोबतची युती तोडा; प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना सल्ला

-आता पासवानांची डरकाळी, “सांगा देशाला नोटबंदीचा काय फायदा झाला?”

-तो जळत होता आणि लोक त्याचे फोटो काढण्यात व्यस्त होते!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More