Top News मनोरंजन

ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार?

मुंबई | ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी करण्यात आली. आता यानंतर अर्जुन रामपालला एनसीबी अटक करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

एनसीबीने अर्जुन रामपालच्या घरी छापाही टाकला होता. यावेळी अर्जुनने प्रतिबंधित औषधांबाबत डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दाखवलं होतं. मात्र ते प्रिस्क्रिप्शन जुनं असल्याचं तपासाअंती समोर आलं.

अर्जुनच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं एनसीबीने जप्त केलीयेत. जप्त उपकरणातून तपास यंत्रणेला काही नवीन पुरावे मिळाल्याची माहिती समोर आलीये आहे. अर्जुन रामपालची अटक होऊ शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.

अभिनेता अर्जुन रामपालची सोमवारी एनसीबीने सोमवारी दुसऱ्यांदा 6 तास कसून चौकशी केली होती.

थोडक्यात बातम्या-

ठरलं! पुण्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार 9 ते 12वीची शाळा

आयपीएलच्या स्पर्धेत १० संघ खेळवण्याच्या प्रस्तावाला मान्यता, परंतु…

“शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीपेक्षा बेवड्यांची सोय करण्यामध्ये सरकारला जास्त इंटरेस्ट

राजधानीत भाजप कार्यकर्त्यांनी आपच्या आमदाराचं फोडलं ऑफिस; पाहा व्हिडी

“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या