Top News

सचिन तेंडुलकरचा मुलगा प्रेमात?? ‘त्या’ तरूणीनं विराट कोहलीलाही केलं होतं प्रपोज!

मुंबई |  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघाची खेळाडू डेनियल व्याट हे दोघे जण एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उत आला आहे.

अर्जुन आणि डेनियल गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे अर्जुनची डेनियलशी चांगलीच जवळीक वाढल्याचं दिसत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे डेनियलने याअगोदर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ‘हँडसम बॉय’ विराट कोहलीला देखील प्रपोज केलं होतं. परंतू विराट कोहलीने ही मागणी धुडकावून लावली होती.

दरम्यान, अर्जुन 18 वर्षांचा असून डेनियल 26 वर्षांची आहे. पुढे आणखी काही दिवसांत अर्जुन आणि डेनियल एकमेकांच्या ह्रदयाच्या तारा छेडतात का? आणि प्रेमाची कबुली देतात का? हेच पाहायचंय.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त

-आईसह चार वर्षाच्या चिमुरडीचा गळा चिरुन हत्या

-शेतकऱ्यांपाठोपाठ असंघटीत कामगारांना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

-सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6 हजार रुपये

-भाजपने कंबरतोड महागाईची कंबरच मोडली- अर्थमंत्री पियुष गोयल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या