खेळ

अर्जुन तेंडुलकरचा पहिल्याच कसोटी सामन्यात ‘शून्य’ विक्रम!

मुंबई | नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अर्जुन तेंडुलकरला पहिल्याच सामन्यात अपयशाला सामोरे जावे लागले आहे. तो पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला.

अर्जुन तेंडुलकरलची अंडर 19 भारतीय संघात श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालीय. या मालिकेत दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्याच सामन्यात त्याला एकही धाव न करता माघारी जावं लागलं. योगायोग म्हणजे सचिन आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला होता.

दरम्यान, त्याने पहिल्या सामन्यात फलंदाजीत आपला पहिला बळी मिळवला. फलंदाजीत मात्र त्याला चांगली खेळी करता आली नाही. 

महत्त्वाच्या बातम्या–

-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले

  

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या