बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, सीडीएस बिपीन रावतही जखमी?

चेन्नई | तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत , त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती दिली.

थोडक्यात बातम्या- 

अंबानींची दर्यादिली; सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स अव्वल

“ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती”

“मी उत्तर दिल्यावर चंद्रकांत पाटलांची तब्येत बिघडेल”

“शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”

“…त्यामुळे शिवसेना गांधी घराण्याभोवती पिंगा घालतीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More