अलिबाग | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्या नंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला होता. परंतु कोर्टाने हा आरोप फेटाळून लावला आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना काल त्यांच्या राहत्या घरातून रायगड पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे
अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायलयाने गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांच्यावर सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्या प्रकरणी कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच- सचिन सावंत
“…म्हणून शांत बसलोय, वर्दी उतरव आणि ये”; पाहा कुणी दिलं पोलिसाला चॅलेंज
अर्णब गोस्वामींची सुटका की कोठडीत रवानगी???; पाहा न्यायालयानं दिलेला निर्णय
‘राजीनामा देण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये दिले होते’; ‘या’ माजी आमदाराचं वक्तव्य
अमिताभ बच्चन आणि ‘सोनी’ विरोधात भाजप आमदाराची पोलिसांत धाव!