Top News महाराष्ट्र रायगड

अर्णब गोस्वामीप्रकरणाचा निकाल लांबणीवर, ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी!

रायगड | रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर न्यायालयाने निकाल रोखून ठेवला आहे.

आजपासून न्यायालय सुट्टीवर गेले आहे. त्यामुळे निकालासाठी 5 डिसेंबर ही तारीख देण्यात आली असून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपींना 5 डिसेंबरपर्यंत निकालाची वाट पहावी लागणार आहे

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना 4 नोहेंबर रोजी अटक करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांची 14 दिवसांठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री

“…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही”

असंच काम करा, म्हणजे आम्हाला बोलावं लागणार नाही; मनसेचा शिवसेनेला टोला

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचं निधन

एकमेकांचं तोंडंही न पाहणारे 3 पक्ष सरकार चालवतायत- रावसाहेब दानवे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या