हरारे | आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरॉन फिंचने आज आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात वैयक्तिक अधिक धावसंख्येचा विश्वविक्रम केला आहे. फिंचने वैयक्तिक 172 धावांची खेळी करून हा विक्रम रचला आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यात त्याने फक्त 76 चेंडूत 16 चौकार आणि 10 षटकार मारत 172 धावा बनवल्या. हा पराक्रम करून त्याने त्याचाच धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला आहे.
दरम्यान, यापूर्वी त्याने 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध 156 धावा करुन हा विक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या पुतण्याची पिंपरीत हत्या
-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील
-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!
-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती
-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप