Top News

धुळ्यातील अटकेत असलेल्या मराठा मोर्चेकऱ्यांसाठी तब्बल 150 वकीलांची फौज!

धुळे | खासदार हिना गावित यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी 22 मराठा मोर्चेकऱ्यांना अटक झाली होती. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यासाठी तब्बल 150 वकीलांनी वकीलपत्र भरले आहे.

हिना गावित धुळ्यामध्ये आल्या होत्या. त्यावेळी मराठा मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. त्यामुळे हिना गावितांनी त्या हल्लेखोरांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, हे 22 मराठा मोर्चेकरी सध्या पोलिस कोठडीत आहेत, त्यांच्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे, त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!

सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण

-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी

-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या