भिडे आणि एकबोटेंना पाठीशी घालण्यासाठी सरकारचा प्रयत्न- धनंजय मुंडे

मुंबई | कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना पाठाशी घालण्यासाठी सरकार लोकांची दिशाभूल करत अाहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट रचत असल्याचे सांगून पुणे पोलिसांनी काल देशभरात अटकसत्र केले आहे. त्यावरून धनंजय मुंडेंनी ही प्रतिक्रीया दिली आहे. 

दरम्यान, कोरेगाव-भिमाच्या दंगलीत भिडे आणि एकबोटेंचा संबंध निष्पन्न झाल्यावर त्यांना पाठीशी घालून त्यात नक्षलवाद्यांचा संबंध लावत आहेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

-मनोज तिवारींनी केलेल्या अस्थी विसर्जनावेळी आलेला ‘तो’ हात नेमका कोणाचा?

-देशात आणीबाणी सुरू होणार आहे- अरुंधती रॉय

-राहुल गांधीच पंतप्रधान व्हावेत, त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय!

-ज्यामुळे तुरूंगाची हवा खावी लागली त्याच्याच भेटीला भुजबळांची स्वारी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या