महाराष्ट्र मुंबई

सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा- राधाकृष्ण विखेंची मागणी

मुंबई | दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुळ सुत्रधार शोधायचा असेल तर सनातन संस्थेचे प्रमुख डाॅ. जयंत आठवलेंना अटक करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

चारही हत्याकांडात सातत्याने सनातनचे नाव घेतले जाते. पण या संघटनेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गप्प का आहिन्यांमध्ये अशा सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-… तर संसदेत कायदा करू आणि राममंदिर बनवू!

-…म्हणून भावी बायकोनं नवऱ्या मुलाला विषारी चाॅकलेट देऊन संपवलं!

-अटलजी सोडून गेल्याचा प्रचंड त्रास होतोय; शोकसभेत लालकृष्ण अडवाणी भावूक

-छोट्या वाहनांना मोठा दिलासा; एक महिन्यासाठी टोलमाफी

-MIM च्या नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या