पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपुर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. दहा दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप मानकरांकडे अनेक वर्षांपासून काम करत होते. त्यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मानकरांवर दाखल झाला होता. 

दरम्यान, याप्रकरणात उच्च न्यायालयानं मानकरांचा अटकपुर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार

-…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

-पहिल्यांदाच या देशात जाणार भारतीय पंतप्रधान, 200 गायी देणार भेट!

-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे

-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या