नवी दिल्ली | काँग्रेसचा जाहीरनामा देशाच्या एकतेला धोकादायक आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहेत, असा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते अरूण जेटली यांनी काँग्रेसवर केलाय.
अरूण जेटलींनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली.
अतिरेकी आणि नक्षलवाद्यांना मदत करणारी आश्वासने काँग्रेसने दिलीत, असा गंभीर आरोपही जेटलींनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसने कधीच पूर्ण न होणाऱ्या केल्या आहेत. त्यांची ही आश्वासने कधीच अस्तित्वात येणार नाही, असंही जेटली म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
हसू नका, शिट्या वाजवायला काय झालं? उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना झापलं
-काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने- मुख्यमंत्री फडणवीस
हा बडा नेता नाराज असल्याची होती चर्चा; शरद पवारांनी घेतली भेट
सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करु, राहुल गांधींची घोषणा
-सपना चौधरीच्या गाण्यावर आईपीएस अधिकारी थिरकल्या! पाहा व्हीडिओ
Comments are closed.