बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचा हा ज्येष्ठ नेता मोदींना म्हणतो, मला मंत्रीपद नको…!

नवी दिल्ली |  भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी मला मंत्रीपद नको अशी विनंती नरेंद्र मोदी यांना केली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते मंत्रीपद घ्यायला नको म्हणाले आहेत.

अरूण जेटली यांनी यासंबंधी नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मोदींना मंत्रीपद नको म्हणून विनंती केली आहे.

मागील काही दिवसांपासून अरूण जेटली यांची प्रकृती बरी नाहीये. त्यांच्या अनुपस्थितीत देशाचं बजेट पियुष गोयल यांनी मांडलं होतं.

दरम्यान, जेटलींच्या विनंतीवर नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-नवस पूर्ण झाला म्हणून स्मृती इराणी अनवाणी चालत सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

-मोदींच्या अभूतपुर्व यशानंतर ‘टाईम्स मॅगेझिन’ पलटलं; आता म्हणतंय…

-बारामतीच्या खासदारांचा साधेपणा; लग्नघरी भरल्या बांगड्या

-राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल- लालू प्रसाद यादव

-शिवसेनेचा मराठी बाणा; खासदारकीची घेणार मराठीतून शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More