नवी दिल्ली | काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं, असं म्हणत सध्या आजारी असलेले केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये देऊन त्यांचा घोर अपमान सरकारने केला आहे, अशी टीका काँग्रेसने यावेळी केली.
काँग्रेसच्या या टीकेचा अरुण जेटली यांनी समाचार घेतला आहे. आम्ही देशातील शेतकरी कसा स्वयंपूर्ण होईल हे पाहत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसने शेतकऱ्यासाठी काहीही केलं नाही. पण त्यांना आम्ही विकास केलेला देखवत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–…आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना 14 मिनिटांतच आपलं भाषण थांबवाव लागलं!
–“काल अर्थसंकल्प सादर झाला आणि आज गाजरांचा ढीग पडला आहे”
–सुप्रिया सुळे, हरसिमरत कौर आणि स्मृती इराणींची फुगडी!
–कमळाबाई वाकली पाहिजे आणि धनुष्यबाण मोडला पाहिजे- अजित पवार
-आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर- प्रकाश आंबेडकर