देश

मोदींनी केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा तर ‘फर्जिकल स्ट्राईक’!

नवी दिल्ली | मोदी सरकारनं पाकिस्तानवर केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा ‘फर्जिकल स्ट्राईक’ होता, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण शौरी यांनी केली आहे. ते दिल्लीत बोलत होते.

भारतीय सैन्य काम करतं आणि त्याबद्दल सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे, त्यामुळे सरकारला फक्त श्रेय हवंय, असं ते म्हणाले.

तसंच ‘फर्जिकल स्ट्राईक’चा उल्लेख भारतीय सैन्यांसाठी केला नसून भाजप सरकारसाठी केला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतरही परिस्थिती फारसी बदललेली नसून सरकारची काश्मीर, चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर कोणतीही नीती नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-अरुण जेटली सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत!

-संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या; या शब्दामुळे कारवाईची शक्यता!

-‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’; उद्धव ठाकरेचं मोदी सरकारवर टीकास्र!

-‘ते माझे ठुमकेच बघत असतील’- सपना चौधरी

-प्लास्टिकमुळे अधिकाऱ्यांनाच भरावा लागला दंड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या