मुंबई | मीटू वगैरे काही नसतं, जे होतं ते दोघांच्या सहमतीने होतं, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी केलं आहे. मीटू आणि कास्टिंग काऊच प्रकरणावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
समजा जर कुणी शोषण करत असेल, तर मी ही समजदार आहे. मी माझं शोषण होऊ देते, कारण त्यातून मलाही काहीतरी फायदा होत असतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
मीटू प्रकरणात फक्त पुरूषच जबाबदार असतात असं मला वाटत नाही, दोन्ही बाजूकडून आपला फायदा व्हावा याचा विचार होत असतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
माझं शोषण झालं, समोरच्याचं झालं नाही, असं म्हणता येणार नाही. मुळात शोषण झालय असं म्हणता येईल का? याचाही विचार करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जेव्हा धोनीचा पारा चढतो आणि आपल्याच संघातील खेळाडूला हासडतो शिवी!
-“लोकशाहीचा गळा घोटण्याचा भाजपकडून प्रयत्न”
-हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा; नीलेश राणेंचा शिवसैनिकांना इशारा
-विरोधक एकवटले आहेत, सावध राहा- रावसाहेब दानवे
-डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या दुकानातून 2 लाखांचे प्राणघातक शस्त्रे जप्त
Comments are closed.