अरुंधती रॉय यांची परेश रावल यांना चपराक, ट्विटवरुन सुनावलं

नवी दिल्ली | कुणी काही विधान केल्याने मला फरक पडत नाही. उलट माझ्या विरोधकांनी माझ्याशी सहमत व्हावं, हा माझा अपमान ठरेल, अशा शब्दात जेष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी अभिनेते परेश रावल यांना फटकारलं. 

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणाला काही दिवसांपूर्वी लष्कराने जीपला बांधून फिरवलं होतं. त्याऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवं, असं ट्विट परेश रावल यांनी केलं होतं. त्याला अरुंधती रॉय यांनी प्रत्युत्तर दिलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या