बेळगाव | अमृत फार्मा कंपनीचे संचालक शैलेश जोशी यांनी रिव्हॉलवरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. बेळगावातील राहत्या घरी रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव आहेत. रात्री गोळी झाडल्याचा आवाज ऐकूण परिसरातील नागरिकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या तपासात शैलेश जोशींनी आत्महत्या केल्याचे समोर आले.
दरम्यान, शैलेश जोशींच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-शेतकरी राजा भडकला; आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय
-मोदी देतात तेवढ्या पैशांमध्ये तर फक्त पकोड्याचाच गाडा टाकता येऊ शकतो!
-भाजपच्या खासदारांना मोदी नकोसे, पर्याय शोधण्याचं काम सुरु!
-पिछेहाट झाल्यानं भाजप चिंतेत; आज बैठकांवर बैठका
-दर्या में खसखस!!! पेट्रोल-डिझेलच्या दरांवरुन राज ठाकरेंचे फटकारे…
Comments are closed.