शहीद जवानाच्या कुटुंबाला केजरीवालांची 1 कोटींची मदत; कायद्यातही करणार बदल

नवी दिल्ली | हरयाणातील बीसएफचे शहीद जवान नरेंद्र सिंह यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. केजरीवालांनी या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून यासाठी कायद्यात बदल करणार असल्याचेही सांगीतलंय.

शहीद जवान नरेंद्र सिंह यांचे पाकिस्तानी रेंजर्सने अपहरण करुन त्यांना हलाहल करुन ठार केले. जम्मूमध्ये सीमेनजीक त्यांचा मृतदेह भारतीय जवानांना छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता.

दरम्यान, शहीद जवान नरेंद्र सिंह यांच्यासोबत पाकिस्तानच्या सैन्याने जे कृत्य केले आहे. त्याचा कोणत्याही परिस्थितीत बदला घ्यायला हवा. कारण जवान कुठल्याही एका प्रदेशाचा नसतो तर तो संपूर्ण देशाचा असतो, असंही केजरीवाल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-हर्षवर्धन पाटलांनी माझ्यासारख्यांची भीती घेऊ नये- दत्तात्रय भरणे

-शरद पवारांची मोहन भागवतांवर जोरदार टीका, वाचा काय म्हणाले

-शरद पवारांची मोहन भागवतांवर जोरदार टीका, वाचा काय म्हणाले

-… तर 24 तासात राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढू शकतात!

-…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि राजधानी गांधीनगर करा- धनंजय मुंडे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या