Top News देश

“आम्ही तुमच्यासारख्या खोट्या कोरोना चाचण्या करत नाही”

नवी दिल्ली | दिल्लीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाने होणारे मृत्यू कमी आहेत. कोरोना संसर्गाची साखळी प्रत्येत पातळीवर तोडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी योगींना टोला लगवला आहे.

योगी आदित्यनाथ यांना जागे असताना, झोपताना, उठताना, बसताना फक्त दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीच दिसते, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

आमच्या कोरोनाबाबतच्या चांगल्या कामाची चर्चा उत्तर प्रदेशच्या गल्ली मुहल्यात होते. आम्ही तुमच्यासारख्या खोट्या कोरोना चाचण्या करत नसल्याचं म्हणत केजरीवालांनी योगींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 कोटी आहे आणि 10 महिन्यांत 8 हजार नागरिकांचा कोरोनाने मृत्यु झाला. तर दिल्लीतील लोकसंख्या पावणेदोन कोटी असून करोनाने 10 हजार जणांचा मृत्यू झाला असल्याचं योगी म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या-

…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय

येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ

‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी तुला कमीत कमी लाज वाटली पाहिजे’; दिलजीतचं कंगणाला उत्तर

आजपासून मुंबईतील ‘या’ मार्गावर धावणार एसी लोकल!

“कोविडने अमेरिकेसारख्या देशाची निवडणूक थांबली नाही अन् आपण संसदेचे  हिवाळी अधिवेशन होऊ देत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या