देश

केजरीवाल सरकारने घेतला गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाने गरीब विद्यार्थ्यांसाठी मोठी योजना आणली आहे. यानुसार गरीब विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती मिळणार असल्याची घोषणा मनिष सिसोदिया यांनी केली आहे.

केजरीवाल सरकारने याआधीही महिलांना मेट्रोचा प्रवास मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार चांगलंच चर्चेत आहे.

दरम्यान, केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थांकडून जेवढी फी शाळेत दिली जाईल तेवढीच फी विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘या’ कारणासाठी शोएबला विश्वचषकातून दाखवला बाहेरचा रस्ता!

-विराटकडून आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन; भरावा लागला ‘इतका’ दंड

-राष्ट्रवादीच्या कपटनीतीला मी बळी पडलो- आढळराव पाटील

-आमच्या धंद्यातही टेन्शन वाढलं; 244 आमदारांना बीपी अन् शुगर!- गुलाबराव पाटील

-“उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकंही भोळं समजू नका…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या