Top News देश

अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत; प्रमोद सावंत

पणजी | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद यांच्यात ट्विटर युद्ध सुरु आहे. केंद्रसरकार गोव्यावर जबरदस्तीने प्रकल्प लादत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहेत.

यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद लावण्यात केजरीवाल पटाईत असल्याची टीका प्रमोद सावंत यांनी केली आहे.

बुधवारी केजरीवाल यांना उत्तर देताना सावंत यांनी असा सल्ला दिला की, “केजरीवाल यांनी आधी दिल्लीतील प्रदूषण सांभाळावे आणि नंंतरच गोव्याबद्दल बोलावे”.

सावंत यांच्या या ट्विटला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, “मला दिल्लीबरोबच गोवाही प्रिय आहे. दिल्ली आणि गोव्यातील प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करुया”.

महत्वाच्या बातम्या-

“राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत”

“नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी”

“जयंतराव फुकटातलं मिळालं ते हजम करा, आमची काळजी करू नका”

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष, त्याचा मला अहंकार नाही तर प्रेम- पंकजा मुंडे

“पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षं पूर्ण करणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या