देश

पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर

नवी दिल्ली | पंतप्रधानपद सोडून दिल्लीत मुख्यमंत्री व्हा, असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा निशाणा साधलाय.

नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी करायच्या आधीच अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून रेशनकार्ड रद्द केली. याकडे अन्न नागरी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, मोदीजी देश नीट सांभाळत नाहीत. देश सांभाळा दिल्लीत लक्ष देणे बंद करा, असा सल्लाही त्यांनी मोदींना दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

-अनुष्का शर्मा या ‘डी ग्लॅम’मुळे होतेय ट्रोल, पाहा सगळे मीम्स एकाच ठिकाणी…

-शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

-केरळच्या मदतीला न्यायाधीशही धावले; पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात

-पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप

-कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या