महाराष्ट्र मुंबई

…तर भारतात आणलं तर त्याला फाशीच द्या; शिवसेनेची मागणी

मुंबई | इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक डॉ. झाकीर नाईकला भारतात आणलं तर फाशीच द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा आणि चिथावणीखोर भाषणं करत असल्याचे अनेक आरोप असलेल्या नाईकविरोधात अनेक गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे तो मलेशियात पळून गेला होता.

दरम्यान, डॉ. झाकीर नाईक याला मलेशियात अटक करण्यात आली असून आज त्याला भारतात आणण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यामुळे सावंतांनी फाशीच द्या, अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?

-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या