बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी”

मुंबई | अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलं आहे. एखादी व्यक्ती पत्रकार असो किंवा अधिकारी असो किंवा आणखी कुणी सर्वांसाठी कायदा सारखा असतो, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची अगोदरची केस क्लोज कशी झाली, याची चौकशी चौकशी व्हायलाच पाहिजे, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत.

अन्वय नाईक यांच्या केसमध्ये आधीच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या परिवाराला मदत केली नाही. त्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे, म्हणजे यामागे दबाव कुणाचा होता हे समजेल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.

दरम्यान, महाराष्ट्रात आजपासून नाट्यगृह सुरु झाली आहेत. राज्य सरकारचं पुढचं पाऊल मंदीरं खुली करण्याचं असेल, असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

दहावी-बारावीचे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरु करण्याचा विचार; वर्षा गायकवाड

स्वत:ला अटक करणार का?;निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“शेतकऱ्याला दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा व हाताला चाटायचा”

नितीशकुमार यांनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाले…

पुण्यात महाविकास आघाडीला सर्वात मोठं यश; भाजपला मोठा धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More