नवी दिल्ली | भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचं #16 विमान पडल्याचा पुरावा सादर करत भारताने पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला आहे.
आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सने एकत्र पत्रकार घेतली. यावेळी त्यांनी भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार आहे, अशी माहिती दिली.
पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहील तोपर्यंत दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करत राहणार, असं भारतीय सेना दलाने पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.
आम्हाला जे टार्गेट करायचे होते ते आम्ही केलं. याचे पुरावे आमच्याकडे आहेत, आता सरकारला ते पुरावे जेव्हा मांडायचे असतील, ते मांडतील असंही भारतीय लष्कराने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–… तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय लष्कर
–“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”
–विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी
–पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा
Comments are closed.