Top News महाराष्ट्र मुंबई

टेनिस व्हॉलिबॉल महासंघाच्या मुख्य कार्यकारिणीची निवड, सीईओपदी डॉ. व्यंकटेश वांगवाड!

मुंबई | टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सन 2020 ते 2024 या पुढील चार वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी (सीईओ) म्हणून या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांची तर अध्यक्षपदी आनंद खरे यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक येथे टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची सर्वसाधारण सभा पार पडली. पार पडलेल्या बैठकीत कार्यकारी पदासांठी नविन लोकांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान,  टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सरचिटणीसपदी डॉ. रितेश वांगवाड यांची, तर खजिनदारपदी गुजरातचे धरमवीरसिंग जडेजा यांची निवड करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘चहा कसला देता… आम्ही जिलेबी देतो’; शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावुन लावला

“कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्ये सरकार जबाबदार नाहीत”

सोनिया गांधी आणि राहुल गांधींविषयी आदर, पण….- उर्मिला मातोंडकर

मला जो त्रास झाला तो तुझ्या वाट्याला येऊ नये, पंकजाताई काळजी घे- धनंजय मुंडे

“आठ महिने मंत्रालयात पाऊल न टाकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या