नाशिक महाराष्ट्र

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

नाशिक | 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

आगामी साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे होणार असल्याच निश्चित झालं आहे.

जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू होती. मात्र साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चार तास चाललेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर एक मत झालं.

जयंत नारळीकर यांनी विज्ञानकथा, तसेच अनेक विज्ञानविषयक पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसेच पद्मविभूष पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

एक मुलगा अन् दोन तरूणी, भररस्त्यात सुरू होती हाणामारी; व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

“माझं नाव सत्तार, मी सत्तेतच राहणार”

राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे “बाजारात तुरी” मी भाजपमध्येच समाधानी- बापू पठारे

राज्याचं नेतृत्व दिलं, पक्षाची धुरा दिली, तरीही सोडून गेले- शरद पवार

शेतकरी कुठलाही असो त्यांना सन्मानाची वागणूक द्या- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या